January 12, 2025 3:47 PM
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या नव्या बसगाड्या धावणार
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एसटी धावताना दिसेल, असं प्रतिपादन र...