April 11, 2025 3:28 PM April 11, 2025 3:28 PM

views 4

एसटी कर्मचाऱ्यांचा ४४ % पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधे याबाबत नाराजी होती.   उपमुख्यमंत्री शिंदे सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं दौऱ्यावर असताना त्यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गु...