November 28, 2024 10:58 AM
2
फेंगल चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका
बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका बसला असून, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जण मृत्युमुखी पडले आहेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्...