June 2, 2025 7:40 PM June 2, 2025 7:40 PM

views 11

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एलटीटी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एलटीटी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या एलटीटी मुंबई ते मडगाव दरम्यान दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आता ९ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २५ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या दर रविवारी धावणाऱ्या मडगाव-एलटीटी मुंबई साप्ताहिक रेल्वेचा कालावधी ८ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २६ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या हडपसर-हिसार साप्ताहिक रेल्वेचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्या...

July 19, 2024 3:20 PM July 19, 2024 3:20 PM

views 11

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ,तसेच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आ