October 26, 2024 6:39 PM October 26, 2024 6:39 PM
5
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी १८ वर्षांपूर्वी स्पेनच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सॅन्चेझ यांनी अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे. भारत दौऱ्यादरम्यान सॅन्चेझ आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हेसुद्धा सॅन्चेझ यांची भेट घेणार आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान सॅन्चेझ मुंबईतही येणार असून व्यापारी आणि उद्योजक, तज्ञ...