April 29, 2025 10:31 AM
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यानं काल दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं. आज सकाळपासून हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं व...