November 29, 2024 9:11 AM November 29, 2024 9:11 AM
2
सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.