November 15, 2025 4:03 PM November 15, 2025 4:03 PM
9
द्विपक्षीय सुरक्षा, व्यापार करारांवरील संयुक्त तथ्यपत्रकाच्या प्रकाशनाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाने नवा अध्याय सुरू केला: लांदेऊ
अमेरिका आणि दक्षिण कोरियानं द्विपक्षीय सुरक्षा आणि व्यापार करारावर संयुक्त तथ्यपत्रक प्रसिद्ध करून परस्परांबरोबरचे संबंध नव्या पातळीवर नेले आहेत, असं अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्तोफर लांदेऊ यांनी म्हटलं आहे. आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्यात झालेल्या दोन बैठकींच्या निकालाची रूपरेषा सांगणारे दस्तऐवज दोन्ही देशांनी काल प्रसिद्ध केले. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी...