February 21, 2025 3:26 PM
वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टिकोन बदलासाठी नाट्यमहोत्सवाची गरज
वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टिकोन बदलासाठी नाट्यमहोत्सवाची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य प...