March 3, 2025 9:43 AM March 3, 2025 9:43 AM

views 15

SLBC बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे नेमके स्थान अज्ञात, बचावकार्य तीव्र

श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा प्रकल्पाच्या अर्धवट कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या आठ जणांचे नेमके स्थान अद्याप समजून शकलेलं नाही आणि सरकार बचाव कार्याला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. असं तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काल नागरकुरनूल जिल्ह्यातील अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरकारनं बचाव कार्याचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना बचाव कर्मचाऱ्यांना धोका टाळण्यासाठी आवश्यक असल्यास बोगद्यात रोबोट वापरण्याची सूचना केली आहे.   सरकार या समस्येचे निराकर...

February 23, 2025 8:11 PM February 23, 2025 8:11 PM

views 10

तेलंगणामध्ये बोगदा प्रकल्पात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र

तेलंगणामध्ये नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कनॉल बोगदा प्रकल्पात अडकलेल्या कामगार आणि अभियंत्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात येत आहे. या बोगद्याचा काही भाग काल सकाळी कोसळल्याने आठ कर्मचारी अडकून पडले. चिखल, पाणी आणि गाळामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचायला बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली आहे. कर्मचारी अडकून पडलेला बोगद्याचा भाग हा धोकादायक स्थितीत असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ढिगारा काळजीपूर्वक उपसावा लागत असल्याची माहित...