September 19, 2025 4:07 PM
मुंबईत ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं आयोजन
कौशल्य विकास विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज दूरस्थ पद्धतीनं उदघाटन केलं. या कार...