November 24, 2025 1:18 PM
६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून सुरू
६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू झाली. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत...