March 18, 2025 7:35 PM March 18, 2025 7:35 PM
22
सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, 'वंचित' आघाडीचे नेते सुरेश फड, यांच्यासह अनेकांनी भाज...