November 13, 2025 8:18 PM

views 56

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची २५ वर्षं टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री फडनवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.   येत्या काळात कुंभमेळ्याच्या कामांमधून नाशिक आधुनिक होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्ष...

November 13, 2025 8:18 PM

views 45

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक इथे एका जाहीर कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने झाला. या विकास कामांसंबंधीची एक चित्रफितही यावेळी प्रदर्शित करण्यात आली. यासोबत त्यांनी पंचवटीतल्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ आणि अन्य कामांची पाहणीही केली. या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवरही उ...

August 10, 2025 6:39 PM

views 13

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यापैकी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. तसंच महापालिकेच्या साडेसात हजार कोटी रुपये खर्चात कपात करून ३ हजार २०० कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याची अटही घालण्यात आली आहे.