May 17, 2025 3:09 PM May 17, 2025 3:09 PM

views 2

मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये राज्य तपास संस्थेकडून छापे

मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये सोपोर, बारामुला, हंदवाड़ा, गंदेरबाल,  श्रीनगरसह अनेक ठिकाणी राज्य तपास संस्थेकडून आज  छापे टाकण्यात येत  आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी तपास संस्थानी काश्मीरमध्ये छापेमारी आणि चौकशी सत्र सुरु केले आहे.