July 6, 2024 1:27 PM July 6, 2024 1:27 PM
14
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. डॉ. मुखर्जी यांनी देशाला अभिमान वाटेल असं कार्य केलं. त्यांनी मातृभूमीसाठी केलेला त्याग आणि बलिदान यांमुळे देशवासियांना प्रेरणा मिळाली आहे, असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तर अमित शहा समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले की, डॉ. मुखर्जी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी दिलेला लढा दिला. जनसंघाच्या स्थापन...