August 25, 2025 2:46 PM
शुभांशु शुक्ला यांचं लखनऊ इथे भव्य स्वागत
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आज लखनऊ इथे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि लखनऊच्या महापौर सुषमा खरकवाल यांन...