November 29, 2025 12:53 PM
30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जायस्वाल यांचं निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं काल रात्री कानपूरमधे हृदयविकारानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृह खात्याचं राज्यमंत्रिपद तसंच कोळसा विभागाचं मंत्रिपद भूषवलं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही दिवंगत जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख...