April 18, 2025 8:13 PM April 18, 2025 8:13 PM

views 28

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. पुण्यात बालेवाडी इथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते.    शिवछत्रपतींचं नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, तेव्हा हा पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी, प्रशिक्षक या सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या...