October 26, 2025 1:09 PM
						
						1
					
नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त शौर्य रन २०२५ चं आयोजन
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त आयोजित शौर्य रन २०२५ला हिरवा झेंडा दाखवला. लष्कराचे अधिकारी, जवान, धावपटू यांच्यासह १० हजारपेक्षा जास्त...