July 15, 2025 7:40 PM
राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड आज करण्यात आली. आता ते जयंत पाटील यांची जागा घेतील. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,...