April 4, 2025 10:25 AM April 4, 2025 10:25 AM
13
अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आले.अमेरिकी रोखे बाजारांनी दुपारपर्यंत २ पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावल्याचं वॉल स्ट्रीटच्या बातमीत म्हटलं आहे. डाऊ इंडस्ट्रियल्स बाजार निर्देशांकात १३ शे अंकांची घसरण झाली तर नॅसडॅक ६ टक्क्यांनी कोसळला तर डाऊ जोन्स दिवसअखेरीस जवळपास ४ टक्क्यांनी घसरला.तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला आशियापा...