डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 9, 2024 7:28 PM

view-eye 7

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८२० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होतांना ८२० अंकांनी वधारून ७९ हजार ७०६ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २५० अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३६७ अंकांवर पोहोचला....

August 6, 2024 7:15 PM

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ...

August 2, 2024 2:26 PM

view-eye 1

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यान...

July 31, 2024 10:20 AM

view-eye 9

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या हस्ते सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण

  भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी काल भारतीय भांडवली बाजारात महत्वपूर्ण असलेल्या सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण केलं. याबरोबरच, राष्ट्रीय रो...

July 19, 2024 2:50 PM

view-eye 7

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला ...

July 18, 2024 10:35 AM

view-eye 4

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघा...

July 16, 2024 2:52 PM

view-eye 8

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये आज विक्रमी वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरवातीला २३० अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ९०० अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक ८० हजार ७३२ व...

July 5, 2024 1:29 PM

view-eye 13

शेअर बाजारातल्या तेजीला लगाम, सेन्सेक्समधे ५१० अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस आलेल्या तेजीला आज लगाम बसला. कामकाजाला सकाळी सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये ५१० अंकांची घट होऊन तो ८० हजारांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या...

June 28, 2024 2:50 PM

view-eye 4

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली.   मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०८ अं...

June 27, 2024 1:17 PM

view-eye 8

शेअर बाजारात दिवसाच्या सुरवातीलाच उत्साह, सेन्सेक्स प्रथमच ७९ हजाराच्या पार

भारतीय शेअर बाजारांमधे आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजीचं वातावरण दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी २३ ...