July 11, 2025 7:28 PM
शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार
शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा ...