October 5, 2025 3:30 PM
19
शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस
ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, ...