December 26, 2024 1:55 PM December 26, 2024 1:55 PM
1
शहीद उधमसिंग यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त देशाचं स्मरण
देश आज शहीद उधमसिंग यांची १२५ वी जयंतीनिमित्त त्यांच स्मरण करत आहे. शहीद उधमसिंग यांनी स्वातंत्र्यलढ्यात जालियानवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची हत्या केली होती. देशातल्या तीन प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होतं.