September 23, 2025 1:24 PM September 23, 2025 1:24 PM
26
SevaParv: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल….
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल.... देशातल्या युवांना कुशल बनवण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने स्कील इंडिया योजना सुरू केली. याच योजनेचा भाग म्हणून १५ जुलै २०१५ ला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत गेल्या दहा वर्षात देशातल्या हजारो युवकांनी विविध क्षेत्रातलं कौशल्य आत्मसात केलं आह...