October 2, 2025 6:11 PM October 2, 2025 6:11 PM

views 20

SevaParv: राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या वचनबद्धता

सेवापर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या वचनबद्धतेविषयी....   भारताची प्रतिमा आज जागतिक स्तरावर एक सशक्त, आत्मनिर्भर देश म्हणून झाली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते.   पहलगाम हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतानं ६ आणि ७ मे ला ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारती...

October 2, 2025 3:06 PM October 2, 2025 3:06 PM

views 36

SevaParv: सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिम

सेवा पर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेबद्दल जाणून घ्या...   केंद्र सरकारने नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या अकरा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब केला आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधे सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. जे प्रदेश नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात असत ते आता हरित विकासाचे प्रदेश झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या...

October 1, 2025 1:46 PM October 1, 2025 1:46 PM

views 29

SevaParv: भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी जाणून घ्या…

सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहे. आजच्या सेवा पर्वमध्ये जाणून घेऊया भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी....   जागतिक घडामोडींमध्ये प्रभावशाली राष्ट्र म्हणून आज भारत उदयाला येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक पातळीवर सहभाग वाढला आहे. ग्लोबल साऊथबरोबरच्या सौहार्दपूर्ण संबंधांतून भारताचा जागतिक प्रश्नांबाबत सक्रिय सहभाग दिसून आला आहे आणि कोरोना काळा...

September 30, 2025 1:14 PM September 30, 2025 1:14 PM

views 28

SevaParv: शिक्षण क्षेत्रात सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबद्दल जाणून घ्या...   मागील अकरा वर्षांमध्ये शाळांपासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या बाबतीत भारताने वेगानं प्रगती केली आहे. निपुण भारत अभियान, पीएम श्री योजना, राष्ट्रीय  अभ्यासक्रम  धोरण, राष्ट्रीय क्रेडीट फ्रेमवर्क अशी पावलं उचलून शिक्षण व्यवस्थेमध्ये लवचिकता, बहुशाखीय ज्ञान आणि आंतरराष्...

September 29, 2025 1:02 PM September 29, 2025 1:02 PM

views 43

SevaParv: भारतीय रेल्वेत झालेल्या सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवापर्व या मालिकेत भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेऊया...   गेल्या दशकभरात रेल्वेमधे मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. रेल्वेने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत जोडला गेला आहे.   सरकारने अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत जलद...

September 28, 2025 1:21 PM September 28, 2025 1:21 PM

views 60

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना ?

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी जाणून घ्या....   गेल्या दशकभरात आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. २०१४ मधे सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात केली. बँक खाती उघडणं एवढाच याचा हेतू नव्हता तर नागरिकांना सक्षम करण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे.   जनधन योजने अंतर्गत देशभरात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली...

September 26, 2025 5:59 PM September 26, 2025 5:59 PM

views 19

SevaParv: अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न

सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न आज जाणून घेऊया...   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ क्षेत्रात एकामागून एक टप्पे गाठले आहेत. हाफ-क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनमुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताने काही काळा...

September 26, 2025 1:39 PM September 26, 2025 1:39 PM

views 29

SevaParv: इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून संपर्क जोडणीच्या साधनांमध्ये परिवर्तन

सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज केंद्र सरकारनं इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून संपर्क जोडणीच्या साधनांमध्ये घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊया...     ब्रॉडबँड सुविधेची व्यापक उपलब्धता आणि भविष्याच्या अनुषंगाने मोबाईल सेवेच्या  वेगाने विस्तारत असलेल्या जाळ्यामुळे संपूर्ण भारतात एक परिवर्तन घडून येत आहे. भारतनेट हा प्रकल्प...

September 25, 2025 2:55 PM September 25, 2025 2:55 PM

views 27

SevaParv: संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी जाणून घ्या…

देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी….   संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं प्रत्यंतर आलं. सन २०२४-२५ मधे वार्षिक संरक्षण उत्पादन  एक लाख ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं. धोरणात्मक बदल, व्यवसायात आलेली सुलभता, आणि स्वदेशीवर दिलेला भर यामुळे खासगी आणि सरकारी संरक्षण उत्पादन क...

September 24, 2025 12:50 PM September 24, 2025 12:50 PM

views 27

SevaParv: सेमिकंडक्टर क्षेत्रात प्रगती

देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या सेमिकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीविषयी....   इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सेमिकंडक्टर हा महत्त्वाचा घटक आहे. २०२१ मधे देशात सेमिकंडक्टर मिशनला सुरुवात झाल्यापासून भारताने या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे.  या महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या सेमिकॉन इंडिया २०२५ या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेमिकंडक्टर चीपचं वर्णन डिजिटल डायमंड  असं केलं होतं.   ...