September 27, 2025 7:40 PM September 27, 2025 7:40 PM

views 18

सेवा पर्व या मालिकेत स्मरण करणार आहोत देशाच्या अजरामर वारसा आणि आदर्शांचं

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण स्मरण करणार आहोत देशाच्या अजरामर वारसा आणि आदर्शांचं....    (थोर स्वातंत्र्य सेनानी, तत्वचिंतक आणि परंपरेच्या रक्षकांनी केलेल्या बलिदान आणि योगदानातून राष्ट्राची उभारणी होते.  अशा थोर व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली. त्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार झाला. तर अनेक नवीन वास्तू बांधण्यात आल...

September 22, 2025 12:52 PM September 22, 2025 12:52 PM

views 23

SevaParv: गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारची कामगिरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारनं केलेल्या कामाबद्दल… देशात मेट्रो आता हे फक्त वाहतुकीचं साधन राहिलं नसून देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी असलेली जीवनवाहिनी झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातली तिसरी सर्वात मोठं मेट्रो जोडणी भारतात उभी राहिली आहे आणि शहरी दळणवळण क्षेत्रात यामुळे मोठे सकारात्मक बदल दिसून ...

September 19, 2025 3:32 PM September 19, 2025 3:32 PM

views 12

Seva Pakhwada: आदिवासी समुदायांचं जीवनमान उंचावलं

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उपक्रम राबवून त्यांचं जीवनमान उंचावलं आहे.   भारत हा जगातला सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे. यात १० कोटी ४५ लाखांपेक्षा जास्त आदिवासींचा समावेश आहे. या आदिवासी समुदायांच्या जीवनमानात चांगले बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या दशकभरात विविध योजना राबवल्या आहेत. आदिवासी व्यवहार मंत्र...

September 18, 2025 7:34 PM September 18, 2025 7:34 PM

views 17

अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचं आयोजन

अहिल्यानगर जिल्ह्यात राहता इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेवा पंधरवड्यात पाणंद इथले रस्ते अतिक्रमणमुक्त करणं, विविध कागदपत्रांचं वाटप, अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.   भंडारा जिल्ह्यातही नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा शुभारंभ झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावपातळीवर नेत्र तपासण...