September 11, 2024 3:37 PM September 11, 2024 3:37 PM

views 9

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशाभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशाभरातल्या  तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्यातून  पहिली रेल्वेगाडी  अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वेगाडी  नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. अयोध्येसमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या  सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे.   दरम्यान, मुख्यमंत्री वय...