September 24, 2025 12:50 PM September 24, 2025 12:50 PM

views 27

SevaParv: सेमिकंडक्टर क्षेत्रात प्रगती

देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या सेमिकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीविषयी....   इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सेमिकंडक्टर हा महत्त्वाचा घटक आहे. २०२१ मधे देशात सेमिकंडक्टर मिशनला सुरुवात झाल्यापासून भारताने या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे.  या महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या सेमिकॉन इंडिया २०२५ या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेमिकंडक्टर चीपचं वर्णन डिजिटल डायमंड  असं केलं होतं.   ...