October 6, 2025 8:13 PM
34
अवघ्या ४ आठवड्यात फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांचा राजीनामा
फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांनी पदाचा राजीनामा दिला असून फ्रान्समधे राजकीय अस्थिरता वाढली आहे. लेकार्न यांनी पदभार स्वीकारल्यावर ४ आठवड्यांच्या आतच राजीनामा दिल्याने ...