August 24, 2025 10:08 AM
अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे. काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मो...