July 9, 2025 3:14 PM July 9, 2025 3:14 PM

views 3

राज्यभरातल्या हजारो शिक्षकांचं मुंबईत आंदोलन

राज्यभरातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे, यासाठी गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हजारो शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने हे आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षकांवर स...