October 18, 2025 7:34 PM
15
शालेय शिष्यवृत्ती परीक्षांबाबत मोठा निर्णय!
शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतल्या जाणार आहेत. राज्य सरकारनं या निर्णयाला काल मान्यता दिली. सध्या या पर...