July 4, 2025 8:55 AM July 4, 2025 8:55 AM

views 13

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या कोर्स केल्यामुळे मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एक तर उभं राहता येईल, स्टार्टअप्स मध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरु करता येईल किंव...

October 9, 2024 2:09 PM October 9, 2024 2:09 PM

views 10

विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी, या उद्देशाने रिझर्व बँकेकडून शिष्यवृती योजना जाहीर

अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांशी संबधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशाने रिझर्व बँकेने एक शिष्यवृती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक यासाठी पात्र असतील. अर्थशास्त्र, बँकींग, क्षेत्रीय उलाढाली किंवा बँकेशी संबधित क्षेत्रात कमी कालावधीचा संशोधनासाठी त्यांना अर्ज करता येतील. सादर झालेले संशोधन प्रस्ताव, शैक्षणिक कार्य आणि मुलाखत यावर आधा...