December 17, 2024 8:36 AM December 17, 2024 8:36 AM
1
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालयात प्राचीन काळातील दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग, प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्कृती, आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय पुरातत्त्व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे शिल्पकार डॉ. ह. धी. सांकालिया यांचा जन्मदिवस १० डिसेंबर...