June 30, 2025 3:57 PM
उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाच्या वक्र दरवाजातून उरमोडी...