December 1, 2025 9:44 AM December 1, 2025 9:44 AM

views 2

नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चं उद्घाटन करतील. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 25 राज्यांमधील सुमारे 300 लखपती दीदी आणि स्वयं-सहायता गटातील महिला या महोत्सवात सहभागी होतील. एकूण 62 दालनांपैकी 50 दालनांवर तयार अन्न उपलब्ध असेल, तर 12 दालनांवर नैसर्गिक अन्न उत्पादनं सादर केली जातील. हरियाणा, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि गुजरात ही राज्यं या अन्न महोत्सवात सहभागी ह...