December 14, 2024 8:19 PM
32
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले ११ संकल्प
सन २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना ११ संकल्पांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनीकर्तव्याचं पालन करणं, सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास साधणं, भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणं, देशाच्या कायद्याचं अभिमानानं पालन करणं, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येणं, देशाचं राजकारण एकाच कुटुंबाच्या वर्चस्वातून मुक्त करणं, राज्यघटनेचा सन्मान करणं, राजकीय स्वार्थासाठी राज्यघटनेचा होत असलेला वापर थांबवणं, राज्यघटनेनं दिलेलं आरक्...