May 13, 2025 2:58 PM May 13, 2025 2:58 PM
5
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना निवृत्त
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त होत आहेत. १० नोव्हेंबर २०२४ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची शिफारस केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मान्यता दिल्यानंतर गवई सरन्यायाधीपदाची शपथ घेतली.