July 11, 2025 5:49 PM July 11, 2025 5:49 PM
11
आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल
कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची पोलिस योग्य चौकशी करतील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.