October 4, 2025 6:41 PM
98
ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. निर्माता आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळ...