January 20, 2026 1:38 PM

views 15

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेली दोन वर्ष सायना खेळापासून दूर होती. मात्र आता दुखणं बळावल्यामुळे आपण खेळणं थांबवत असल्याचं तिने एका पॉडकास्टच्या माध्यमातून जाहीर केलं. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवणारी ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू आहे.   २०१६ मधे रियो द जानिरो ऑलिंपिकच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्यपदक आणि २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णप...