March 9, 2025 2:43 PM March 9, 2025 2:43 PM
12
श्रीलंकेत शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन
श्रीलंकेतल्या अविस्सवेल्ला इथं आज शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन आज झालं. मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते. भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा, ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे सी. बी. सत्पथी आणि इतरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. [video width="1280" height="720" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/03/fdfdf.mp4"][/video]