December 21, 2024 6:47 PM December 21, 2024 6:47 PM

views 3

सह्याद्री फार्म्समध्ये युरोप आणि अमेरिकेतल्या कंपनीची ३९० कोटींची गुंतवणूक

नाशिक  जिल्ह्यातल्या  सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड या कंपनीमध्ये युरोपमधल्या रिसपॉन्स अबिलिटी  तसंच   अमेरिकेतल्या जीईएफ कंपनीनं ३९० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा वापर  पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांचे  लागवड क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि  मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या कंपनीत एफ.एम.ओ., प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या कंपन्यांनीही गुंतवणूक केलेली आहे.   सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड ही सह्याद्री फार्मर...