January 1, 2026 1:49 PM January 1, 2026 1:49 PM
88
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरूवात
९९ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून साताऱ्यात सुरू होत आहे. आज सकाळी ध्वजारोहण ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन, प्रकाशन कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा या कार्यक्रमांनी समारंभाची सुरुवात झाली. यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दोन जानेवारी रोजी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक...