April 3, 2025 3:08 PM

views 19

बिमस्टेक संघटना ही भारताच्या 3 उपक्रमांचं प्रतिनिधित्व करतं आहे- परराष्ट्र मंत्री

सध्याच्या जागतिक व्यवस्थेतली अस्थिरता तसंच अनिश्चितता पाहता बिमस्टेकच्या सदस्य देशांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करताना महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. थायलंडमध्ये बँकॉक इथे झालेल्या विसाव्या बिमस्टेक मंत्रिस्तरीय बैठकीला ते संबोधित करत होते.   बिमस्टेक संघटना ही भारताच्या ॲक्ट ईस्ट, नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या तिन्ही उपक्रमांचं प्रतिनिधित्व करतं असल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. बिमस्टेक देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकांत भारतीयां...

March 27, 2025 9:43 AM

views 42

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश

भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा- परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची माहिती भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जानिर्मितीक्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.   भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितल. नवी दिल्लीत एशिया सोसायटीतर्फे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.   अमेरिकेच्...

February 15, 2025 3:15 PM

views 27

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रि सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या अधिक प्रगती बरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांची देखील भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेनच्या विकासावर चर्चा केली.   परराष्ट्र मंत्र्यांनी जर्मनीच्या बव्हेरिया राज्याचे अध्यक्ष मार्क्स सॉडर यांची म्य...

February 15, 2025 2:52 PM

views 17

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रि सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या अधिक प्रगती बरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांची देखील भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेनच्या विकासावर चर्चा केली.   परराष्ट्र मंत्र्यांनी जर्मनीच्या बव्हेरिया राज्याचे अध्यक्ष मार्क्स सॉडर यांची म्य...

December 13, 2024 10:51 AM

views 20

भारत-संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहारमंत्री भूषवणार

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान आज नवी दिल्ली येथे १५ व्या भारत- संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन्ही नेत्यांनी काल नवी दिल्लीत धोरणात्मक बैठकीत चर्चा केली. धोरणात्मक चर्चा हे एक प्रभावी व्यासपीठ असून याद्वारे परस्पर संबंधांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी ...

November 8, 2024 2:32 PM

views 16

परराष्ट्र व्यवहारमंत्री सिंगापूरचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार

    भारत आणि आसियान देश यांच्यातलं सहकार्याचं धोरण अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करून आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावता येईल, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी आज सिंगापूर इथं केलं. ते आज आठव्या आसियान इंडिया नेटवर्क ऑफ थिंक-टँक्सच्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होते.   जयशंकर यांनी भारत आणि आसियान देशांमधले समकालीन प्रश्न, राजकीय गुंतागुंत, डिजिटल आणि उर्जा विकास, अशा विविध मुद्द्यांवर भाषण केलं. या दौऱ्यात जयशंकर सिंगा...

June 24, 2024 2:36 PM

views 30

१२व्या पारपत्र दिनानिमित्त एस जयशंकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.   २०२३ मधे देशात एक कोटी ६५ लाख नागरिकांना पारपत्र देण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्रं मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस अप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचं...