May 1, 2025 8:33 PM
एस जयशंकर यांची चो ताई युल यांच्याशी पहलगाम हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ताई युल यांच्याशी पहलगाम दहशतावादी हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताच्या दहशतवादाविरुद्...