August 29, 2024 1:54 PM August 29, 2024 1:54 PM

views 16

भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक रशियात मॉस्को इथं पार

आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासंबंधीची भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक काल रशियात मॉस्को इथं पार पडली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. रशिया भेटीच्या पहिल्या दिवशी, 2025-26 या वर्षासाठी आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातल्या सहकार्यावर संयुक्त आयोगाच्या कार्य आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यावर रशियाचे नागरी संरक्षण, आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्तीच्या परिणाम निर्मूलन खात्याचे मंत्री कुरन्कोव्ह अलेक्झांडर व्याचेस्लाव्होविच आणि भारताचे गृहराज्यमंत्...